मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची कपात करत रिझर्व्ह बँकेने गृहकर्जधारांना सुखद धक्का दिल्यानंतर आणखी एक आनंदी निर्णय घेतला आहे. १० लाखांपर्यंतचं गृहकर्ज घेणाऱ्यांची स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फीतून आरबीआयने सुटका केली आहे. स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फीचा गृहकर्जातच समावेश करावा, असा महत्त्वाचा आदेश आरबीआयने बँकांना दिला.Read more